मंगळवार, २६ नोव्हेंबर, २०१९

पाथरी येथे भारतीय संविधान दिनाच्या निमीत्ताने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन

पाथरी येथे भारतीय संविधान दिनाच्या निमीत्ताने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन

पाथरी/प्रतीनिधी:पाथरी येथे भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरीच्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या निमीत्ताने 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आले
         सविस्तर वृत आसे कि भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समीतीचे अध्यक्ष म्हणुन भारतीय राज्य घटना दि.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला बहाल केली आहे या दिनाला आपन सविधान दिन आसे संबोधतो हा सविधान दिन शासनस्थरावर हि मोठ्या उत्साहात साजरा केल्या जात आहे 
याच दिनाच्या निमीत्ताने पाथरी येथे भारतीय बौध्द महासभा ता.पाथरीच्या वतीने टि.एम.शेळके सर यांच्या अध्यक्षते मध्ये दि.२६/११/२०१९ रोजी सकाळी १०:० वा.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पाथरी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार आर्पन करुन वंदन करण्यात आले व सविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायीक वाचन करण्यात आले 

या वेळी भारतीय बौध्द महासभा जि.सौ.सचिव शुध्दोधन शिंदे,जेष्ठ नेते शामराव ढवळे,जेष्ठ नेते टि.डी.रुमाले,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,रि.प.सेनेचे विठ्ठल दादा पंडीत, पत्रकार राजकुमार गायकवाड,पत्रकार आवडाजी ढवळे,बौध्दाचार्य पि.बी.वानखेडे,समाधान अवसरमोल,राजकुमार ढवळे,प्रहार संघटनेचे शाहु गवारे,मधुकर ढवळे,लिंबाजी ढवळे,गंफु सवळे,संभाजी ढवळे,पत्रकार ब्रम्हराक्षे,पत्रकार कृष्णा कांबळे,आश्रोबा ढवळे,पो.पा.राहुल घुगे,एम.एन.ढवारे,नारायन आठवे,संभाजी वाव्हळे,चत्रभुज ढवळे,गंगाराम ढवळे,राजु लांडगे,संदिप ढवळे,किरन ढवळे,लखन लांडगे,विलास ढवळे,सेशेराव ढवळे,अशिस ढवळे आदी उपस्थीत होते या वेळी सुत्रसंचलन आवडाजी ढवळे यांनी केले तर आभार समाधान आवसरमल यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...