सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन्मस्थळी असलेल्या श्री साईबाबा मंदिरात संपन्न झाला. यावेळी ओंकार सेवाभावी संस्था पाथरीचे डॉ. जगदीश शिंदे आणि राष्ट्रभक्ती संस्करण फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड जि.पुणे चे इंजि.नितीन चिलवंत यांनी सदरील पोर्टलचे मोबाईल आवृत्तीचे बटण दाबून विधीवत उद्घाटन केले.
याप्रसंगी आवाज परभणीकरांचा या पोर्टलचे संपादक एल.एस.उजगरे, जि.प.प्रा.शाळा पारडी ता.सेलूचे सहशिक्षक युवराज माने, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मिनवति विकास परभणीचे परभणी जिल्हाध्यक्ष महेश जाधव आणि सुवर्ण नगरीचे संपादक आर.एस.खेडकर यांची उपस्थिती होती.
गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१८
सुवर्ण नगरी या वेब पोर्टलचे लोकार्पण साई मंदिर पाथरी येथे आयोजित कार्यक्रमात लोकार्पण सोहळा संपन्न.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा