सोमवार, ६ ऑगस्ट, २०१८

अंबड येथिल पत्रकारावर झालेल्या हल्याचा पाथरी निषेध.

     अंब येथील पत्रकारावर झालेल्या प्रान घातक हाल्याचा पाथरीत पत्रकारांच्या वतीने निषेध
पाथरी/प्रतीनिधी:दै.जगमित्रचे पत्रकार शेख फारुख शेख खलील यांच्या वर अंबड येथे बातमी टाकल्याचा राग मनामध्ये धरुन प्रान घातक हल्ला करण्यात आला आहे या भ्याड हल्याचा पाथरी तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देवुन निषेध करण्यात आला
अंबड येथील निर्भिड पत्रकार असी ओळख असनारे दै.जगमित्रचे पत्रकार शेख फारुख शेख खलील यांच्यावर दि.१/८/२०१८ रोजी प्रान घातक हाल्ला करण्यात आला आहे त्या भ्याड हल्याचा पाथरी तालुक्यातील पत्रकार यांच्या वतीने दि.६/८/२०१८ रोजी तहसिलदार पाथरी जि.परभणी यांना निवेदन देवुन निषेध करण्यात आला व हा भ्याड हल्ला करनार्‍या आरोपीला तात्कार आटक करुन कठोर शाषन करण्यात यावे असी मागणी करण्यात आली आहे सदल निवेदनावर पत्रकार अ.बेग उर्फ पाशा बेग,संपादक विठ्ठलराव साळवे,संपादक डि.सी.शिंदे,पत्रकार एल.आर.कदम,पत्रकार स्वप्नील ब्रम्हराक्षे,पत्रकार आवडाजी ढवळे,पत्रकार आयुब खान,पत्रकार नागना कदम,पत्रकार अहमद अन्सारी,पत्रकार शेख अजहर,पत्रकार गणेश जत्ती आदींच्या स्वाक्षरी आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...