पाथरी येथे सलग तिन वर्ष रक्तदान करुन नामांतर लढ्यातील शहीदांना वंदन
पाथरी/प्रतीनिधी:भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ नामविस्तार दिनाच्या निमित्ताने सलग तिन वर्षा पासुन रक्तदान शिबीर आयोजीत करुन नामांतर लढ्यातील शहीदांना वंदन करण्यात आले.
सविस्तर वृत आसे कि भारतीय बौध्द महासभा ता.अध्यक्ष उपा.टि.एम.शेळके सर यांच्या नेतृत्वा मध्ये पाथरी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद नामविस्तार दिनाच्या निमित्ताने दि.१४/१/२०२० रोजी सकाळी ११:० वा.भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन टि.एम.शेळके सर होते तर शिबिराचे उद्दघाटक पि.एस.आय.आशोक उजगरे हे होते या वेळी प्हमुख पाहुने भारिप नेते प्रकाश उजागरे,प.स.माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,पाथरी पोलीस निरिक्षक शिंदे,गो.शा.पो.सम्राट कोर्डे,पत्रकार एल.आर.कदम,शिवाजी (अंकल)ढवळे,रघुनाथदादा शिंदे,अंकुश भोरे,विठ्ठलदादा पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे जील्हा सौ.सचीव शुध्दोधन शिंदे,पत्रकार आवडाजी ढवळे,संजय उजगरे सर,भा.बौ.स.माजी अध्यक्ष पि.बी.वानखेडे,राजेश गोटे,समाधान अवसरमल,राजकुमार गायकवाड,ई.गवारे,प्रकाश लालझरे लालसेना ता.अध्यक्ष पाथरी,महिला उपअध्यक्षा गोकर्णा कदम,महीला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,महिला उपअध्यक्षा सोनाबाई लांडगे,रिपाई नेते शामराव गायकवाड,निसरगंध,डाॅ.अधिकार घुगे,दिलिप घागरमाळे,लिंबाजी ढवळे,आदी उपस्थीत होते तर रक्तान शिबिरातील रक्त संकलीत करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभातील व पाथरी ग्रामीन रुग्णालयाचे संयुक्त टिम चे डाॅ.उध्दव देशमुख,डाॅ.सुहास देशमुख,डाॅ.राजेंद्र कोल्हे,डाॅ.कबिर खान,डाॅ.रामचंद्र जोगदंड,डाॅ.ए.व्ही.गिते,राजु धिलोड,मोगल सर आदी उपस्थीत होते सदर रक्तान शिबीरा मध्ये मोठ्या प्रमानात रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमाचे प्रस्थावीक बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी केले तर अध्यक्षीय समारोप टि.एम.शेळके सर यांनी केले सुत्रसंचलन आवडाजी ढवळे यांनी केले सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी दिनेश उजगरे,अभिजीत लहाडे,संदिप वाकडे,राजेश आशोकराव,सचिन कदम,राहुल बाबुराव मनेरे,अमर ढवळे,गंगाराम ढवळे,भिमराव ढवळे,सुभाषराज साळवे,भास्कर साळवे,सुमित खरात,नितेश तोडके,स्वराज ढवळे,शे.ईस्माईल शे.सादेक,श्रावन आण्णासाहेब,शे.मुखीदअली शे.अली आदी सहीत आनेकांनी अमुल्य योगदान दिले
या कार्यक्रमाला पाथरी तालुक्यातील बौध्द उपासक उपासीका व आंबेडकर प्रेमी जनंता मोठ्या संख्याने उपस्थीत होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा