बुधवार, ८ जानेवारी, २०२०

भरकटत चाललेल्या व्यावस्तेला योग्य दिशा देवुन देशाला वाचवण्याचे काम आता फक्त पत्रकारच करुक्षक्तात .....दिलीप मोरे

भरकटत चाललेल्या व्यावस्तेला योग्य दिशा देवुन देशाला वाचवण्याचे काम आता फक्त पत्रकारच करुक्षक्तात .....दिलीप मोरे 

पाथरी(प्रतीनीधी):सद्याला देशा मध्ये जातीवाद,भ्रष्टाचार,बलात्कार,रोजगार,शैक्षणीक तफावत,शेतकरी आत्माहत्या,नागरीकांचे मुलभुत हक्क या सारख्या प्रश्नावर चर्चा होवुन ते सोडवण्यापेक्षा भलत्याच विषयावर जोर दिला जात आहे म्हणुन भरकटत चाललेल्या व्यावस्तेला मुलभुत प्रश्नावर योग्य दिशा देवुन देशाला वाचवण्याचे काम आता फक्त पत्रकारच करुक्षक्तात आसे प्रतीपादन वचित बहुजन आघाडीचे युवा नेते दिलीप मोरे यांनी पाथरी येथे दर्पन दिना निमित्य आयोजीत करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा वेळी अध्यक्षीय समारोप करतांना केले
        पाथरी येथे भारतीय बौध्द महासभा व वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने दि.६/१/२०२० रोजी शासकिय विश्राम गृह येथे पत्रकार(दर्पन) दिनाच्या निमीत्ताने पाथरी तालुक्यातील सर्व पत्रकार यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचीत बहुजन आघाडीचे युवा नेते दिलीप मोरे हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन वंचित बहुजन आघाडी चे जेष्ठ नेते प्रकाश उजागरे,टि डी रुमाले,खुर्शीद भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष टि एम शेळके सर,दिलीप ढवळे,पत्रकार राजकुमार गायकवाड,पत्रकार एल.आर.कदम,आवडाजी ढवळे,विठ्ठलदादा पंडित,आनंत कांबळे,कुमार भालेराव,गौतम वाकडे,दिपक जमदाडे,टि.डी.तुपे,रामभाऊ गालफाडे,अशोक नरवडे,लक्ष्मण कदम आदी उपस्थीत होते या वेळी पाथरी वकील संघाच्या ता.अध्यक्षपदी अॅड.बालासाहेब दाभाडे साहेब यांची निवड झाल्या बद्दल विषेस सत्कार करण्यात आला या वेळी टि.डी.रुमाले,प्रकाश उजागरे,टि.एम.शेळके,विठ्ठलदादा पंडीत,पत्रकार एल.आर.कदम,पत्रकार खालेद नाझ,पत्रकार नागनाथ कदम,पत्रकार स्वप्निल ब्रम्हराक्षे अॅड.बालासाहेब दाभाडे आदींची या प्रसंगी भाषने झाली या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नागनाथ कदम,पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश बिजुले,एल आर कदम,राजकुमार गायकवाड,आवडाजी ढवळे,लक्ष्मण उजगरे,खालेद नाज,सिद्धार्थ वाव्हळे,दादाराव ढवळे,विठ्ठल निसर्गंध,आयुब खान खैरु खान,स्वप्निल ब्रम्हराक्षे,आयुब खान शेहबाज खान,शेख आझर,स सलीम,के.डी कदम,शैलेश शामकुंवर आदी पत्रकार कार्यक्रमा प्रसंगी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आवडाजी ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन आनंद कांबळे यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...