लग्न जमत नसलेच्या कारनाने रेनापुर येथील एका युवकाची आत्महत्या
पाथरी/प्रतीनीधी:पाथरी तालुक्यातील मौजे रेनापुर येथील एका २४ वर्षीय युवकाने लग्न जमत नसलेच्या कारनाने काल पहाटे गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना उघडकीस आली आसुन पाथरी पोलीसात आकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे
गेल्या दिवसा मध्ये राज्याच्या चे मुख्यमंत्री यांना एका युवकानी लग्न जमत नाही म्हणुन ईच्छा मरनाची मागनी पत्र लीहुन केल्याची घटना ताजी असतानाच रेनापुर ता.पाथरी जि.परभणी येथील आकाश शिवाजीराव झोडपे वय वर्ष २४ या युवकाने गावातीलच लक्ष्मन टेंगसे यांच्या गावाच्या शेजारील शेताच्या धुर्यावरील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेवुन आत्माहत्या केल्याची घटना दि.१५/५/२०१९ रोजी पाहाटे ५:३० च्या आसपास घडल्याची उघडकीस आली आहे आसी खबर पाथरी पोलीसात मयत आकाश झोडपे यांचे बंधु विकाश शिवाजी झोडपे वय २६ वर्ष यांच्या यांनी दिल्या वरुन ए.डी.क्र.१९/१९ कलम १७४ सि.आर.पि.सी.नुसार अकस्मीत मृत्युवची नोंद करण्यात आली आहे
सदर घटनेचा आधीक तपास पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली पाथरी पोलीस स्टेशनचे व्ही.डी.वाघमारे हे करत आहे सदर अत्महत्याची खबर सर्व परीसरात कळताच सर्वत्र हळहळ व्याक्त करण्यात येत आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा