शनिवार, १८ मे, २०१९

पाथरी येथे महाकारुणीक तथागत भगवान बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

पाथरी येथे महाकारुणीक तथागत भगवान बुध्द यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पाथरी/प्रतीनिधी:पाथरी येथे महाकारुणीक तथाकत भगवान गौत्तम बुध्द यांची जयंती भारतरंत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दि.१८/५/२०१९ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
पाथरी शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे दि.१८/५/२०१९ रोजी सकाळी १०:० वा.भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या अध्यक्षते मध्ये मुख्य जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला या वेळी भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक साळवे सर यांच्या हास्ते तथागत भगवान बुध्द व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प हार आर्पन करण्यात आला तर पुज्य भंन्ते शरनानंदजी यांच्या हास्ते धम्मध्वजाचे ध्वजारोहान करण्यात आले या वेळी उपस्थीत श्रामनेर संघ व भारतीय बौध्द महासभेचे केंद्रीय शिक्षक साळवे सर यांचा सत्कार अध्यक्ष टि.एम.शेळके,बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे व शामराव ढवळे यांनी केले विचार मंचावर भारिप नेते प्रकाश उजागरे,भारिप नेते शामराव ढवळे,प्र.बु.रिपाई.चे टि.डी.रुमाले,प.स.चे माजी उपसभापती डाॅ.घोक्षे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,पत्रकार भास्कर पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे माजी अध्यक्ष तथा बौध्दचार्य शुध्दोधन शिंदे,पाथरी पोलीस स्टेशनचे पो.नि.शिंदे,पो.उपनिरिक्षक बोधगीरे,पाथरी पोलीस संम्राट कोरडे,पाथरी पोलीस शिरजोशी,डाॅ.अधिकार घुगे,सुनिल ढवळे,रिपाई नेते भास्कर साळवे,आरुन ढवळे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे,पत्रकार सिध्दार्थ वाव्हळे,बसपा नेते शैलेश शामकुवर,शामराव गायकवाड,कमलताई उजगरे मॅडम,महिला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,सोनाबाई लांडगे,महिला भारिप ता.अध्यक्षा वाघमारे मॅडम,भारिप नेत्या छाया ढवळे,प्रा.सत्यशिल धनले,राहुल घुगे,डाॅ.मनेरे,डाॅ.आशोक कापुरे,विजय वाकडे,शिवाजी ढवळे,राजेश गोटे,महादेव गायकवाड,कुमार भालेराव,गणेश घोगरे ,आदी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रस्तीवीक सुभाष साळवे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार रधवे सर यांनी केले या वेळी श्रामनेर संघास व उपस्तीत नागरीकांना माजी नगर सेवक आनिल ढवळे यांच्या वतीने फळ वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी संजय उजगरे सर,बालाजी मकरंध,बायनाबाई ढवळे,सुनिता धनले,शारदाबाई कांबळे,कामाजी डोंगरे,विश्वनाथ ढवळे,बायनाबाई वाकडे,संतोष ढवळे,रवि डंबाळे,भय्या खरात,प्रताप ढवळे,सुमित खरात,आशिस ढवळे आदीने परीश्रम घेतले या वेळी बौध्द उपासक उपासीका हजारो नागरीक उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...