सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८

भिमनगर पाथरी येथिल नागरीकांचे विविध मागण्यासाठी पाथरी तहसिल समोर अमरण उपोषन सुरु

भिमनगर येथील नागरीकांचे रमाई आवास योजनेतील घरकुलासाठी आमरन उपोषन सुरु
पाथरी/प्रतीनिधी:पाथरी शहरातील भिमनगर येथील नागरीकांना गेल्या ४० ते ४५ वर्षा पासुन कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ दिला नाही म्हणुन भिमनगर येथील नागरीकांना ताबडतोब रमाई आवास योजनेतील घरकुलाची अमल बजावनी करावी या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकारी परभणी यांना एका निवेदना द्वारे दिला होता परंतु आज पर्यत योग्य दखल न घेतल्या मुळे दि.१/१०/२०१८ पासुन सदर भागातील नागरीकांच्या वतीने अमरन उपोषन सुरु केले आहे
सविस्तर वृत असे कि पाथरी शहरातील भिमनगर येथील नागरीक गेल्या ४० ते ४५ वर्षा पासुन राहत आहेत परंतु सदर भागालील नागरीकांना जागेचा  आज पर्यत मालकी हक्क दिले नाहीत सदर जागेचे मालकी हक्क नसल्याचे कारन दाखवुन या भागातील नागरीकांना कोन त्या ही घरकुल योजनेचा लाभ दिला गेला ना त्या मुळे भिम नगर येथील सर्व नागरीकांच्या वतीने परभणी येथील जिल्हाअधिकारी यांना दि.१९/०९/२०१८ एक निवेदन देण्यात आले होते त्या मध्ये भिमनगर येथील सर्व कबालेदार नागरीकांना त्या जागेचा मालकी हक्क देण्यात यावे व त्याच बरोबर सर्व भिमनगर येथील नागरीकांना रमाई आवास योजनेतील घरकुलांचे वाटप ताबडतोब करण्यात यावे या मागणीसाठी पाथरी येथील तहसिल कार्यालया समोर दि.०१/१०/२०१८ पासुन अमरन उपोषनाचे आंदोलन सुरु केले असुन त्या मध्ये शिवाजी ढवळे,शामराव ढवळे,आवडाजी ढवळे,लिंबाजी ढवळे,बाबासाहेब ढवळे,ज्ञानोबा ढवळे,मधुकर ढवळे,शेसेराव ढवळे,रवि ढवळे,समाधान वाकडे,सागर ढवळे,बाबुराव खंदारे,बंडु सवळे,विकास ढवळे,विश्वनाथ ढवळे,सुनिल ढवळे,मधुकर वाकडे,भिमनगर येथील नागरीकांचा रमाई आवास योजनेतील घरकुलासाठी आमरन उपोषन सुरु


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...