मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

रेणुका शुगर्स ली.पाथरी बॉयलरचे अग्निप्रदीपन दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न.

रेणुका शुगर्स ली.पाथरी बॉयलरचे अग्निप्रदीपन दादासाहेब टेंगसे यांच्या हस्ते संपन्न.
गळीत_हंगाम_2018
आज दि.29/10/2018 रोजी रेणुका शुगर्स ली.पाथरी  बॉयलर चे आज उद्घाटन सौ.मिराताई दादासाहेब टेंगसे सदस्या जि.प.परभणी व मा.श्री.दादासाहेब टेंगसे माजी सभापती तथा उपाध्यक्ष रा.कॉ.साखर कामगार युनियन मराठवाडा यांच्या हस्ते करण्यात आले.सकाळी देवनांद्रा येथे जगदंबा देवीची विधिवत पूजा करून बॉयलर चे उदघाटन करण्यात आले याप्रसंगी मा.अजय थोरे प.स.सदस्य पाथरी,युनिट हेड शिवराज तेली,एचआर पी.एस.वेरुळकर,शेतकी अधिकारी पि.आर.पाटील,प्रोसेस चिफ केमिस्ट उमाकांत पौळ,स्टोअर किपर अनिल चौगुले,परम अवचार,रा.कॉ.मराठवाडा साखर कामगार युनियन चे सचिव शिवाजीराव शिंदे,कोषाध्यक्ष अशोक डासाळकर,सदस्य कल्याण देशमुख,बी.बी.म्हेत्रे,उद्धवराव नखाते,आर.एन.केंदळे,म.अदिल म.खाजा,एन.के.गायकवाड,एन.पी.आंबट,सेक्युरिटी ऑफिसर सोळंके साहेब व सर्व कर्मचारी व कामगार उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...