शुक्रवार, १२ जुलै, २०१९

पाथरी स्मशान भुमित वृक्ष रोपण संपन्न

*पाथरी स्मशान भुमित वृक्ष रोपण संपन्न*

पाथरी/प्रतीनिधी:पाथरी येथील बौध्द,मातांग पारधी समाजाच्या स्मशान भुमीत ११/७/२०१९ रोजी मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे गोळीबारात शहीद झालेल्या तरुणांच्या स्मरणार्थ आज रोज १२/०७/२०१९ रोजी भारतीय बौध्द महासभा शाखा पाथरी च्या वतीने वृक्षरोपण आनेक शासकिय अधिकारी,पत्रकार,सामाजीक राजकिय कार्यक्रते यांच्या उपस्थीती मध्ये संपन्न 

 

सविस्तर वृत आसे कि भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी च्या वतीने आनेक समाज प्रबोधनाचे कार्यक्रम,गुनवंत विद्यार्थांचा सत्कार,वृक्ष रोपन कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आसतात या वर्षी रमाबाई नगर घाटकोपर मुंबई येथील शहिद झालेल्या भिम सैनिकांना वंदन करुन भारतीय बौध्द महासभा तालुका आध्यक्ष टि एम शेळके यांच्या अध्यक्षते मध्ये बौध्द,पारधी व मातांग समाजाच्या स्मशान भुमी मध्ये एकुन १०० वृक्षांचे रोपन करण्यात आले या वेळी पाथरी न.प.चे मुख्यधिकारी कारभारी दिवेकर,पोलीस निरीक्षक शिंदे,पाथरी तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार नवगिरे,गोपनिय शाखेचे संम्राट कोरडे,प.स.चे माजी उपसभापती डॉ बाबासाहेब घोक्षे,माजी नगरसेवक विठ्ठल साळवे,डाॅ.अधिकार घूगे,अॅड.आशोक पोटभर,भारिप नेते शामराव ढवळे,पत्रकार भास्कर पंडीत,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका आध्यक्ष आवडाजी ढवळे,पत्रकार लक्ष्मन उजगरे,वामनराव साळवे,बि.एन.घागरमाळे सरपंच,भारिप चे आनंता ढवळे,विकास वाहेळ,राहुल घूगे,लाल सेनेचे ता.अध्यक्ष प्रकाश लालझरे,गोविद अवचार,मधुकर काळे,माऊली दादा ढवळे,सिताराम ढवळे,जय ढवळे,गंगाधर चव्हान आदी उपस्थीत होते या वेळी वरिल उपस्थीत कार्यक्रत्यांनी लावलेल्या झाडांना वेळो वेळी पाणी देण्यासाठी सर्व सहकार्य करनार आसल्याचे जाहिर करण्यात आले असुन प्रतेक रविवारचा काही वेळ वृक्ष जोपासण्यासाठी राखीव ठेवण्यात येनार आहे आसी माहीती अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांनी दिली या कार्यक्रमाचे प्रस्तीवीक व सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले तर आभार डाॅ.अधिकार घुगे यांनी मानले सदर कार्यक्रमास चत्रभुज ढवळे,अशिस ढवळे,समाधान वाकडे,विजय लांडगे,गंगाराम ढवळे,लखन लांडगे,सुरेश पैठणे,अभिजित लहाडे,सुसिल ढवळे,रोहन ढवळे,प्रदिप ढवळे,सुमीत गायकवाड,प्रताप ढवळे,ईश्वर ढवळे आदी ने परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...