सोमवार, १ जुलै, २०१९

विद्यार्थांनी यशाचे शिखर गाठत आसतांना सामाजीक बांधीलकी जपावी...........विश्वनाथ झोडपे सर

विद्यार्थांनी यशाचे शिखर गाठत आसतांना सामाजीक बांधीलकी जपावी...........विश्वनाथ झोडपे सर


    पाथरी/प्रतीनिधी:विद्यार्थांनी शिकुन सौरुन मोठे यश संपादन करावेत नवनवीन प्रशासकियपद संपादन करावेत परंतु यश संपादन करत असतांना सामाजीक बांधीली कि ही जपावी आसे प्रतीपादन पाथरी येथे दहावी बारावी च्या गुनवंत विद्यार्थांच्या सत्कार समारंभा प्रसंगी भारतीय बौध्द महासभेचे जि.अध्यक्ष विश्वनाथ झोडपे यांनी केले


भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरीच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाने या हि वर्षी दहावी बारावी बोर्ड परिषा मध्ये घवघवीत यश संपादन करणार्‍या विद्यार्थांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता व भारतीय बौध्द महासभा परभणी च्या नुतन कार्यकारनीचा सतकार समारंभ दि.३०/६/२०१९ रोजी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह भिमनगर पाथरी येथे आयोजीत करण्यात आला होता या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टि.एम.शेळके सर हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन जि.कोषाध्यक्ष आशोकराव कांबळे सर,भारिप नेते प्रकाश उजागरे,माजी नगर सेवक विठ्ठल साळवे,माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे,भारिप नेते शामराव ढवळे,पत्रकार राजकुमार गायकवाड,जि.सौरक्षन सचिव शुध्दोधन शिंदे,माजी ता.अध्यक्ष बि.एन.वाघमारे,बि.एन.घागरमाळे,वामनराव साळवे,के.आर.बुरखुंडे,तलाठी सावंत साहेब,महिला उपअध्यक्षा विमलबाई ढवळे,सोनाबाई लांडगे आदी प्रमुख उपस्थीत होते या वेळी भारतीय बौध्द महासभेच्या परभणी जि.अध्यक्षपदी विश्वनाथ झोडपे,कोषध्यक्षपदी आशोक कांबळे,सौरक्षन सचिवपदी शुध्दोधन शिंदे यांची निवड झाल्या बद्दल विषेस सत्कार करण्यात आला या नंतर गोदावरी दुधना सहकारी साखर कारखाना पाथरी येथे सेवा देत सेवा निवृत झालेले समाधन आवसरमल व हरिभाऊ साळवे यांचा सत्कार करण्यात आला या नंतर दहावी बारावीतील विद्यार्थी प्रज्ञा बुरखुंडे,आनुष्का ढवळे,साक्षी वाघमारे,निलेश ढवळे,विशाखा ढवळे,कपील घागरमाळे सहीत आनेक विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा उपस्थीत मान्यवरांच्या हास्ते सत्कार करण्यात आला पुढे बोलतांना झोडपे सर म्हणाले कि आंबेडकरी चळवळी मध्ये कार्यकतांना प्रतेक कार्यक्रत्यांनी उपकार संमजुन काम नकरता करतव्य समजुन समाजातील उपेक्षीत,वंचीत घटकांना न्याय मिळवुन देण्यासाठी कार्यकरावे आसी आपेक्षा व्याक्त केली या कार्यक्रमाचे प्रस्तावीक आर.एस.शिंदे सर यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार आवडाजी ढवळे यांनी केले तर शेवटी आभार बि.एन.वाघमारे यांनी मानले या कार्यक्रमासाठी डाॅ.अधिकार घुगे,डाॅ.मनेरे,संतोष ढवळे,रोहित सवळे,रोहित ढवळे,बाबासाहेब कांबळे,संघर्ष ढवळे आदीनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...