शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

शाळेच्या सर्वागीण विकासासाठी माझा हातभार लागन माझ भाग्य:-आ.मोहन फड *पोहेटाकळी येथे आयोजित शिक्षण परिषदेत उद्घाटन आ.मोहन फड यांचे प्रतिपादन.*

शाळेच्या सर्वागीण विकासासाठी माझा हातभार लागन माझ भाग्य:-आ.मोहन फड
*पोहेटाकळी येथे आयोजित शिक्षण परिषदेत उद्घाटन आ.मोहन फड यांचे प्रतिपादन.*
पाथरी:-तालुक्यातील पोहेटाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत आज दी 10 आँगस्ट रोजी शिक्षण परीषदेच आयोजन करण्यात आले होते या शिक्षण परिषदेचे उद्घाटन पाथरी विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार मोहन फड यांच्या हस्थे करण्यात आले.
     या शिक्षण परिषदेच्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य.समिती अध्यक्ष उत्तम गोंगे हे होते तर प्रमुख पाहुने म्हणून केंन्द्र प्रमुख टेंगसे सर,गट.साधन केंन्द्र पाथरी येथुन दीपक रणदीवे सर,मुख्याध्यापक नवनाथ फंड,शा.व्य.समिती सदस्य पत्रकार लक्ष्मन उजागरे, मोईझ अन्सारी,पप्पु नखाते,अमोल गोंगे,केशव गोंगे आदींची उपस्थिती होती.त्या बरोबर या शिक्षण परीषदेश ७० ते ८० शिक्षक/शिक्षीका उपस्थिती होती.
यावेळी शालेय व्यस्थापन समीतीचे अध्यक्ष उत्तम गोंगे यांनी  आ.मोहन फड यांच्याकडे सभाग्रहाची आवश्यकता असल्याचे सांगितले.
             पुढे बोलताना आ.मोहन फड यांनी शाळेसाठी कुठल्याही प्रकारची मदत लागली तर मी शाळेच्या सर्वांगीन विकासाठी सदैव तत्पर राहील व माझ्या कडून शाळेसाठी एक लवकरात लवकर सभाग्रह देण्याचे अश्वासन दीले.यावेळी आ.मोहन फड यांच्या हस्थे  व्रक्षरोपन करण्यात आले.यावेळी शा.व्य.समीती अध्यक्ष उत्तम गोंगे,मुख्याध्यापक फंड सर यांनी शाळेत लावण्यात आलेले व्रक्ष व परीसराची भौतिक गरजांची माहीती दीली.या शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक कदम सर,मिशे सर,खारकर सर,शिंदे सर,गोरे सर,पानझाडे मँडम,शिक्षण प्रेमी भास्कर उजागरे,नवनाथ शिंदे आदींनी परीश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...