भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या कार्याचा गौरव
पाथरी/प्रतीनिधी:भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी चे अध्यक्ष टि.एम.शेळके सर यांच्या मार्गदर्शना मध्ये पाथरी येथे विविध सामाजीक प्रबोधन व समाज उपयोगी कार्यकरुन सेवा दिली याची दखल घेवुन परभणी येथील शासकिय रुग्णालयाच्या वतीने केला गौरव.
भारतीय बौध्द महासभेच्या माध्य मातुन गेल्या दोन वर्षा पासुन भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ औरंगाबाद नामविस्तार दिनाच्या निमीत्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करुन आनेक रुग्णांना जिवदान देण्यास सहकार्य केले या महत्व पुर्ण कार्याची दखल घेवुन दि.०३/८/२०१९ रोजी दु.१२:३० वा. जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे परभणी येथील शासकिय रक्त पेठी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने भारतीय बौध्द महासभेचा सत्कार करण्यात आला या वेळी सत्कार स्विकार करतांना टि.एम.शेळके सर,संपादक तथा उपअध्य भा.बौ.सभा विठ्ठल साळवे,पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष आवडाजी ढवळे आदी चा परभणी महानगर पालीका आयुक्त मा.रमेश पवार यांच्या हास्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन डाॅ.प्रभाकर टेकाळे हे होते तर प्रमुख उपस्थीती म्हणुन डाॅ.खंदारे जि.रु.परभणी,डाॅ.किशोर सुर्यवंशी,डाॅ.राठोड मॅडम,डाॅ.संजय हरबडे सेलु आदी उपस्थीत होते
भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरीच्या कार्याचा शासकीय स्थरावर गौरव झाल्या बद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वृत वाहिन जि.अध्यक्ष कुलदिपके सर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जि.अध्यक्ष साळवे सर,आयु.विश्वनाथ झोडपे जि.अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा परभणी,भारिप बहुजन महासंघ जि.अध्यक्ष मा.दादाराव पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे माजी जि.अध्यक्ष आयु.राहुल गायकवाड,भारिप नेते प्रकाश उजागरे,भारिप नेते शामराव ढवळे,भारिप युवा जि.अध्यक्ष दिलिप मोरे,भारतीय बौध्द महासभेचे सौ.जि.सचीव शुध्दोधन शिंदे,माजी नगर सेवक लक्ष्मन कांबळे,भारिप ता.अध्यक्ष आशोक पोटभरे,भारिप नेते दिलिप ढवळे,पत्रकार संघाचे माजी ता.अध्यक्ष राजकुमार गायकवाड,गौतम साळवे,मधुकर शेळके,आर्जुन पाईकराव,शैलेश शामकुवर आदीने शुभेच्छा दिल्या आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा