*शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक मदतीसाठी सदैव तयार आहे:-डाँ.जगदीश शिंदे*
रक्त गट तपासणी कार्ड वाटप कार्यक्रम प्रसंगी डॉ. जगदीश शिंदे.यांचे प्रतिपादन
पाथरी/प्रतिनिधी,:-पोहेटाकळी येथिल जिल्हा परीषद शाळेत आज ओंकार संस्थेचे डॉ. जगदीश शिंदे यांच्या वतिने विद्यार्थ्यांना रक्तगट तपासणी कार्ड वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
सविस्तर माहीती अशी की,तालुक्यातील पोहेटाकळी येथे डॉ.जगदीश शिंद यांनी जिल्हा परीषद शाळेतील विद्यार्थ्यांचे तपासणी केली होती त्याचाच एक भाग म्हणून आज दी 22आँगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना रक्तगट कार्ड वाटप करण्यात आले.यावेळी जगदीश शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना/विद्यार्थिनींना आपल्या आरोग्याची कशी घ्यायची यावर माहीती दीली त्याच बरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कुठलीही आरोग्यविषयक उपचारासाठी लागणार्या तपासण्या व उपचार करण्यासाठी मी सदैव तयार असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.
या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम गोंगे,सरपंच भागवत कुल्थे,उपसरपंच विलास गोंगे,शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ फंड,शालेर व्यवस्थापन समीती सदस्य पत्रकार लक्ष्मण उजागरे,गणेश बागल,सखाराम वाघमारे,सुदाम उजागरे,कदम सर,मिशे सर,शिंदे सर,रोडे सर,खारकर सर,गोरे सर,पानझाडे मँडम यांच्यासह गावातील पालक नागरीक उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा