शनिवार, १० ऑगस्ट, २०१९

पाथरी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची निवड

पाथरी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची निवड
पाथरी(लक्ष्मण उजागरे):पाथरी येथील संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची परभणी चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका पत्रा द्वारे निवड केल्याचे जाहीर करण्यात आले
सविस्तर वृत आसे कि शासनाच्या वतीने विधवा,निराधार,दिव्यांग,वयवृध्द नागरीकांना संजय गांधी,ईदीरा गांधी निराधार,श्रावन बाळ व ईतर या योजने च्या माध्य मातुन आर्थीक मदत केली जाते 
या योजने ची पाथरी तालुखा कमेटी परभणी जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका पत्रा व्दारे जाहीर करण्यात आली या कमेटीच्या अध्यक्षपदी मुंजाभाऊ कोल्हे यांची निवड करण्यात आली तर संतोष जोगदंड,अश्विनी वाकनकर,उध्दव नाईक,उध्दव श्रावने यांची सदस्य पदी निवड करण्यात आली सदर निवडी बद्दल सर्व स्थरातुन अध्यक्ष व सदस्य यांचे स्वगत करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...