सम्यक संगर वृत्तपत्राच्या बातमीची जिल्हाधिकारी यांच्याकडून दखल,रोड लगतच्या वीटभट्ट्या तीन दिवसात हटवण्याचे आदेश,पाथरीच्या तहसीलदाराच्या उलट्या बोंबा
परभणी:-तालुक्यातील राज्य आणि रस्ते महामार्गालगत मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या थाटल्या गेल्या असून वीट भट्टीच्या धुरामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत सम्यक संगरन रोखठोक सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून अनाधिकृत वीटभट्ट्याचा हा प्रकार उघडकीस आणला आहे या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पाथरी तहसीलदार यू.एन कांगणे यांना 26 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत या अनधिकृत वीटभट्ट्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले त्यानंतर तहसीलदार यू.एन. कांगणे यांनी संबंधित वीट भट्टी धारकांना नोटिसा काढल्या खऱ्या पण कर्तव्यात कसूर करत आत्तापर्यंत एकाही वीटभट्टी धारकांवर कायदेशीर कार्यवाही तर केली नाहीच पण संबंधित विट भट्ट्या बाबत व यांच्यामुळे जनतेच्या आरोग्यावर होणारे परिणाम याबाबत सडेतोड लिखाण करणाऱ्या सम्यक संगर या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीस अप्रत्यक्षरीत्या धमकावण्याचा प्रयत्न केला या घटनेचा पाथरी तालुका पत्रकार संघाने तातडीने निषेध नोंदवला.यापुढे पुराव्यानिशी सत्य वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारांना तहसीलदारांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला जिल्हाधिकारी यांच्या अधिकाराचे पालन करून वीटभट्ट्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात एवजी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला बगल देत पत्रकारांवर दबाव आणण्याचे तंत्र पाथरी तहसील चे तहसीलदार यु.एन. कांगणे यांनी वापरून उलट्या बोंबा मारायला सुरू केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा