*शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उत्तम गोंगे यांची तर उपाध्यक्षपदी विलास गोंगे यांची बिनविरोध निवड*
पाथरी-प्रतिनिधी--मौजे पोहे टाकळी येथील शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नविन शालेय व्यवस्थापन समिती निवड करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पालकांची बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी सर्वानुमते उत्तम गोंगे यांची तिसऱ्यांदा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी तर विलास गोंगे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य भागवत कुल्थे,वाहेद पठाण, शिवाजी उजगर,माझीे अध्यक्ष राजु गोंडे, ज्ञानोबा पाटील, सर्व पालक उपस्थित होते.
उर्वरित कार्यकारी पुढील प्रमाणे सचिव शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ फंड तर सदस्य म्हणून द्रोपदी गोंगे, सावित्री गोंगे, उर्मिला बागल,गिता गोंगे, गणेश बागल,लक्ष्मण उजगरे, अनिता वाघमारे,आशामती उजगरे,सुदाम उजगरे, रुख्मिणी सूरवशे,युणुस पठाण तर ग्रामपंचायत सदस्यातुन सुनिता गोंगे,शिक्षक गणातुन मुंजा रोडे, शिक्षण तज्ञ म्हणून भास्कर उजगरे,विद्यार्थी गणातुन सुमेध चव्हाण तर विद्यार्थ्यांनी गणातुन सिध्दी बागल यांची निवड करण्यात आली.
शनिवार, १ डिसेंबर, २०१८
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी उत्तम गोंगे यांची तर उपाध्यक्षपदी विलास गोंगे यांची बिनविरोध निवड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा