*दैनदिन जिवनातील वाढता तान तनाव वंधत्वस कारणीभुत - डॉ.योगेश शिंदे*
पाथरी (प्रतिनिधी) :- आजच्या या धका-धकीच्या जीवनात वंधत्वाचे प्रमाण वाढले असून दैनदिन जिवनातील वाढता ताण तणाव वंधत्वास कारणीभूत असल्याचे औरंगाबाद येथील वंधत्व निवारण तज्ञ डॉ.योगेश शिंदे यानि प्रतिपादन केले ते येथील चौधरी होस्पिटल व प्रस्तुतिगृह येथे आयोजित वंधत्व निवारण तपासणी शिबिर प्रसंगी बोलत होते.
डॉ.मंजूषा चौधरी यांचे चौधरी हॉस्पिटल व प्रस्तुतिगृह येथे दिनांक ८/१२/२०१८ रोजी वंधत्व निवारण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात होते. या शिबिराचा लाभ १०० रुग्नानी घेतला असून त्याच्यावर पुढील उपचार डॉ.योगेश शिंदे हे कारणार आहेत. पुढे बोलताना डॉ.शिंदे म्हणाले की, *पाथरी तालुक्यातील ढोबळे दामप्त्यास लग्नानंतर तब्बल २५ वर्षानी संतति योग प्राप्त झाला आहे*.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात डॉ.मंजूषा चौधरी यांनी वंधत्वामुळे सामाजिक समस्या निर्माण होत असून त्यावर तज्ञ डॉक्टर यांच्याकडून योग्य वेळी उपचार केल्यास वंधत्वावर मात करण्यासाठी आपल्याच परिसरात शालेय शिक्षण घेतलेले डॉ.योगेश शिंदे औरंगाबाद यांचे वंधत्व निवारण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे असेच कार्यक्रम घेउन वंधत्व निवारणासाठी काम करणार असल्याचे सांगितले.
या शिबिरासाठी पाथरी डॉक्टर असोसिएशचे अध्यक्ष डॉ.प्रशांत सासवडे, ग्रामीण रुग्नलय पाथरी वैधाकीय अधिकारी डॉ.सुमंत वाघ, डॉ.राजेंद्र वाकणकर, केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे दिगांबर लीपने, बासु टेंगसे, डॉ.जगदीश शिंदे, डॉ.मानवतकर, डॉ.अतुल भाले, डॉ.उमेश देशमुख, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. राजेन्द्र चौधरी, सतीश हुले, विलास भोसले, तसेच तालुक्यातील संतति इच्छुक दामप्त्याची मोठ्या प्रमाणावर उपस्थिति होती.
बुधवार, १२ डिसेंबर, २०१८
दैनदिन जिवनातील वाढता तान तनाव वंधत्वस कारणीभुत - डॉ.योगेश शिंदे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा