गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसाद करणे हे च खरे आभिवादन_मुख्यधिकारी के.एस.दिवेकर

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसाद करणे हे च खरे आभिवादन_मुख्यधिकारी के.एस.दिवेकर                                             पाथरी/प्रतीनिधी:भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपुर्ण आयुष देशातील सोशीत पिडीतांना त्यांचे हक्क व न्याय मिळवुन देण्यासाठी व्यथीत केले आहे त्यांचे विचार भविषातील पिढीला हजारो वर्ष प्रेरना देनार असुन देशातील नागरीकांनी त्यांचे विचार आत्मसाद करने हेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिवादन ठरेल असे पाथरी नगर परिषदेचे मुख्यधिकारी के.एस.दिवेकर यांनी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने दि.६/१२/२०१८ रोजी सकाळी ११:३० वा.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनाच्या निमीत्ताने आभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केल होते त्या प्रसंगी बोलतांना मत व्याक्त केले                                                    सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके सर हे होते तर या कार्यक्रमास प्रमुख उपस्थीती भारिप नेते प्रकाश उजागरे,प्र.बु.रि.पा.ई.चे टि.डी.रुमाने,जेष्ट सामाजीक कार्यक्रते बालासाहेब सहजराव,जेष्ट सा.का.रघुनाथ दादा शिंदे,प.स.माजी उपसभापती डाॅ.बालासाहेब घोक्षे,पाथरी पोलीस स्टेशन चे ए.पि.आय.बोधगिरे,गोपनिय शाखेचे पो.ना.सम्राट कोरडे,भारिप नेते शामराव ढवळे,भारिप नेते दिलीप ढवळे,संपादक तथा माजी नगर सेवक विठ्ठलराव साळवे,पत्रकार महासंघाचे माजी अध्यक्ष राजकुमार गायकवाड,भारिप युवा जि.अध्यक्ष दिलीप मोरे,नगर सेवक सतीष वाकडे,भा.बौ.सभेचे माजी अध्यक्ष बि.एन.वाघमारे,सरपंच बि.एन.घागरमाळे,शिवाजी ढवळे,लिंबाजी ढवळे,बसपा नेते शैलेश शामकुवर,सम्याक विद्यार्थी अंदोलनाचे वसंत पोटभरे,पत्रकार भास्कर पंडीत,भारतीय बौध्द महासभेच्या छायाताई शामराव ढवळे,गोकर्णा कदम,विमलबाई ढवळे,संगीता ढवळे,भारिप ता.अध्यक्षा वाघमारे मॅडम,डोंगरगावचे माजी सरपंच आर्जुन पाईकराव,भारिप युवा कार्यअध्यक्ष कुमार भालेराव,सुनिल ढवळे,रि.पा.ई.नेत भास्कर साळवे,गोत्तम साळवे,राहुल ब्रम्हराक्षे आदी प्रमुख उपस्थीत होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे यांनी केले तर आभार पत्रकार आवडाजी ढवळे यांनी मानले या कार्यक्रमास अॅड.बालासाहेब दाभाडे,मधुकर ढवळे,प्रा.सत्यशिल धनले,डाॅ.अधिकार घुगे,डाॅ.एम.एम.मनेरे,विक्रम धाईजे,शुभाषराज साळवे,डाॅ.आशोक कापुरे,पत्रकार दादाराव ढवळे,संभाजी खंदारे,विजय वाकडे,सम्याक विद्यार्थी अंदोलनाचे भिमराव अजगरे,सिताराम ढवळे,सुरेश पैठने,किरन ढवळे,प्रताप ढवळे,विजय लांडगे,विकास ढवळे,जयराम ढवळे,वैभव हरबडे,संतोष ढवळे,रवि डंबाळे,राहुल वाकडे,शाहिर चंद्रकांत हिवाळे,सुरेश सवळे,लखन लांडगे,रोहित सवळे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमास पाथरी तालुक्यातील हजारो आंबेडकर प्रेमी नागरीक उपस्थीत होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...