*प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने गुणगौरव सोहळ्याचे सोमठाणा येथे आयोजन*
प्रतिनिधी:-प्रज्ञावंत विचारमंच सोमठाणाच्या वतिने १६ तारखेला दहावी व बारावी मध्ये उतिर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन.
प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने मागिल आठ वर्षापासुन राजर्षी छत्रपती शाहुमहाराज यांच्या जंयती औचित्य साधुन दहावी व बारावीच्या परीक्षेत उतिर्न झालेल्या विद्यार्थ्यांंचा गुणगौरव करण्यात येतो त्याचाच भाग म्हणून दीनांक १६ तारखेला ९गुणगौरव सोहळ्याचे आयोजन ठीक सांकाळी सहा वाजता करण्यात आले आहे या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे.त्याच बरोबर मराठी आणी उर्दू माध्यमातून प्रथम/द्वतिय आलेल्या विद्यार्थ्यांना विषेश पारितोषिक व सन्मान चिन्हाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहीती आयोजकांनी दीली.त्याच बरोबर या सोहळ्यास आवर्जुन उपस्थित राहण्याचे अव्हाहन प्रज्ञावंत विचारमंचच्या वतिने करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा