जिल्ह्यात 47 अनिवासी हंगामी वसतिगृह मंजूर,
- भावनाताई नखाते(उपसभापती तथा शिक्षण आरोग्य सभापती, जि. प. परभणी.)
पाथरी/प्रतिनीधी--दिनांक (29 नोव्हें 18)
आज गुंज येथे अनिवासी हंगामी वस्तीग्रहाचे उदघाटन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन भावनाताई नखाते शिक्षण व आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष परभणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला रमेश तांगडे उपसभापती पंचायत समिती पाथरी , धर्मराज हिवरकर पंचायत समिती सदस्य , गजानन वाघमारे सरपंच गुंज , महादेव नरवडे ग्रामपंचायत सदस्य गुंज , संल्कप मानव विकास संस्थेचे विठ्ठल साळवे , बालासाहेब खोपे , राजु साठे , कैलास बोरवनकर ग्रामसेव गुंज दगडु पटने माजी चेरमन गुंज , उमिँला कहार शालेय समिती अध्यक्ष गुंज चोरमारे सर केंद्रप्रमुख गुंज व मारोती जगताप , रघुनाथ गुंजकर , आदिची प्रमुख उपस्थिती होती. व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल साळवे यानी केले.त्यानी आपल्या प्रास्तविकामध्ये सागितले कि संकल्प विकास संस्था गेल्या 5 वर्षपासून गावात हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी जिल्ह्यात पत्रकार परिषद घेणे, लवकर हंगामी वसतिगृह सुरू करण्यासाठी निवेदन देऊन, शिक्षण अधिकारी यांना भेटून चर्चा करून पाठपुरावा करणे असे अभियान 20 गावात राबवण्यात आली,व
त्यानंतर भावना ताई यांनी मार्गदर्शन केले, त्यामध्ये जिल्ह्यात 47 अनिवासी हंगामी वसतिगृह मंजूर तर पाथरी तालुक्यात 19 वसतिगृह मंजूर झाले, शाळेसाठी सोलर सेट, अंगणवाडी साठी डिजिटल करणासाठी प्रयन्त करू,असे त्यानी जाहिर केले शिक्षकांनी मुलांसाठी वेळ देऊन स्पर्धा परीक्षेत बसण्यासाठी तयारी करून गावातील मुले अधिकारी होतील त्यासाठी पर्यन्त करा, जी.प सुविधा चा लाभ घ्या , त्यामध्ये अपंग शिष्यवृत्ती, रमाई घरकुल, प्रधानमंत्री घरकुल योजना, अंगणवाडीत पोषक आहार आदि विषयी ताईनी.माहिती दिली . कार्यक्रमाचे आभार बालासाहेब खोपे, यांनी मानले तर सुत्रसंचलन गणेश सरवदे यांनी केले यावेळी अंगनवाडी ताई रंजना साळवे , मनिषा वरडे , सुदामती खोपे , व शाळेतील विद्याथीँ , गावातील नागरिक हे देखील उपस्थीत होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल साळवे , कचरूबा पंडीत , नायबळ सर खेत्री मँडम , पुणेकर मँडम आदिनी परिश्वम घेतले
गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१८
जिल्ह्यात 47 अनिवासी हंगामी वसतिगृह मंजूर, - भावनाताई नखाते(उपसभापती तथा शिक्षण आरोग्य सभापती, जि. प. परभणी).
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा