डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार एम.एम.रोडे यांना जाहीर.
(Voice parbhani)-----स्पेशल
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेची भव्य शिक्षक परीषद यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हापरिषद प्राथमिक शाळा पोहे टाकळी येथिल शाळेचे शिक्षक एम.एम.रोडे यांना जाहीर झाल्याची माहिती आयोजक के.डी.वाघ व अंनत मिटकरी यांनी दीली आहे.
या पुरस्काराचे वितरण ११नोहेंबर रोजी सकाळी ११वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह टाऊन हॉल,कचेरी रोड जालना येथे होणार आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यास अर्जुनराव खोतकर(वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य),पप्पु पाटील भोयर(राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव देशमुख शिक्षक परीषद)संगिता ताई गोरंटयाल, कैलास गोरंटयाल, भास्कर दानवे, राजेश राऊत,संजय लागे पाटील,आर.आर,खडके पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
एम.एम.रोडे यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फंड व सर्व शिक्षीका व शिक्षक , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उत्तम गोंगे,व सर्व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,गावचे सरपंच भागवत कुल्ले, उपसरपंच विलास गोंडे, ग्रामसेवक आझमभाई पठाण सर्व सन्मानिय सदस्य व मित्र परिवाराकडून एम.एम.रोडे यांचे अभिनंदन होत आहे.
शनिवार, १० नोव्हेंबर, २०१८
डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा महात्मा जोतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार एम.एम.रोडे यांना जाहीर.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा