पाथरी प्रतिनिधी-भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा विद्यार्थी दिन म्हणुन सर्व भारत देशा मध्ये साजरा केला जात आहे याच अनुशंगाने भारतीय बौध्द महासभा ता.शाखा पाथरी च्या वतीने दि.०७/११/२०१८ रोजी रात्री ०७:० वा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह भिमनगर पाथरी येथे टि.एम.शेळके सर ता.अध्यक्ष पाथरी यांच्या अध्यक्षते मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी प्रथम महाकारुनीक तथागत भगवान बुध्द व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प हार आर्पन करण्यात आले यानंतर बुध्द वंदना घेवुन शालेय विद्यार्थांना शालेय साहित्य वही व पेन चे वाटप करण्यात आले या प्रसंगी शामराव ढवळे,दिलीप ढवळे,बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,आवडाजी ढवळे,शाहिर गनेश उजगरे,शैलेश शामकुवर,सिताराम ढवळे,आशोक ढवळे,सोनाबाई लांडगे,सुरेश घागरमाळे,आशोक ज्ञ.ढवळे,वैभव हरबडे,सवळे,रोहित ढवळे आदी उपस्थीत होते या वेळी प्रस्थावीक संतोष ढवळे यांनी केले तर सुत्रसंचलन रवि डंबाळे यांनी केले शेवटी आभार आवडाजी ढवळे यांनी मानले या वेळी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संखेने उपस्थीत होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा