अमोल शहाणे यांचा वाढदिवस साजरा
ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ च्यावतीने पुस्तक भेट देऊन केले सन्मानित
सोनपेठ:-प्रतिनिधी दि.१५नोव्हेंबर २०१८
औरंगाबाद येथील सोनार सेवा युवा महासंघाचे शहराध्यक्ष व अखिल सुवर्णकार कारागीर संघटनेचे विभागप्रमुख अमोल शहाणे यांचा वाढदिवस नुकताच दि.१३नोव्हेंबर २०१८ मंगळवार रोजी औरंगाबाद येथील त्यांच्या संस्कृती ज्वेलर्स, जयभवानी नगर या प्रतिष्ठानात साजरा करण्यात आला.
यावेळी लोप पावत असलेली वाचन संस्कृती पुनर्जीवित व्हावी, आणि रोज एक नवा वाचक निर्माण व्हावा या सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीच्या उद्देशाने अनेक शाळा, महाविद्यालयात ग्रंथाची मोठ्या प्रमाणात देवान घेवान होत आहे. वाढदिवसा निमित्तानेही पुस्तकांची देव-घेव होत असते. आशाच प्रकारचा एक नवा वाचक निर्माण करण्यात चळवळीने यश प्राप्त केलं आहे.
अधिक माहिती अशी की, औरंगाबाद येथील सोनार सेवा युवा महासंघाचे शहराध्यक्ष व अखिल सुवर्णकार कारागीर संघटनेचे विभागप्रमुख अमोल शहाणे यांचा वाढदिवस दि.१३नोव्हेंबर २०१८ मंगळवार रोजी औरंगाबाद येथील त्यांच्या संस्कृती ज्वेलर्स, जयभवानी नगर या प्रतिष्ठानात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष राजेश खेडकर यांनी त्यांच्या प्रतिष्ठानात जाऊन अमोल शहाणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना पुस्तक भेट देऊन सन्मानित केले. यावेळी नव्याने वाचन करण्यात आलेल्या अमोल शहाणे यांना त्यांनी पुस्तक वाचना बाबतच्या कांही महत्वपुर्ण टीप्स ही दिल्या.
यावेळी गणेश बेदरे, सतीश शहाणे, योगेश टाक, उमेश डहाळे (राजूरकर), गणेश खेडकर आणि मित्र मंडळ उपस्थित होते.
बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८
अमोल शहाणे यांचा वाढदिवस साजरा ग्रंथ वाचन चळवळ सोनपेठ च्यावतीने पुस्तक भेट देऊन केले सन्मानित
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा