शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

वान नाहीत दान या अभिनव उपक्रमतुन गेल्या चार वर्षापासुन जिल्हापरीषद सदस्य मिराताई टेंगसे यांनी महीलांना घालुन दीला नवा आदर्श*

*वान नाहीत दान या अभिनव उपक्रमतुन गेल्या चार वर्षापासुन जिल्हापरीषद सदस्य मिराताई टेंगसे यांनी महीलांना घालुन दीला नवा आदर्श*
पाथरी/प्रतिनिधी-लक्ष्मण उजगरे
वान नाहीतर दान या संकल्पनेतुन मागिल चार वर्षापासुन जिल्हापरीषद सदस्य मिराताई टेंगसे यांनी वान देण्यासाठी ज्या वस्तू खरेदी करण्यात येत होत्या त्या वस्तु खरेदी नकरता वान नाहीतर दान या संकल्पनेतुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मयत शेतकरी तुकाराम काळे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वान नाहीतर दान या संकल्पनेतुन करूणा काळे ज्ञानेश्वर काळे या मुलांना दहा हजार रूपयांची आर्थिक मदत यावेळी दीली.यावेळी माझी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे,तुकाराम पौळ,शिवकन्या पौळ,मोरेताई,विष्णु काळे,शिवदास काळे आदींची उपस्थितीती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...