गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१९

युवकांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीसी खंबीर पणे उभे राहावे........प्रकाश उजागरे

युवकांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीसी खंबीर पणे उभे राहावे........प्रकाश उजागरे

आंबेडकरी चळवळी मध्ये युवकांची भुमीका महत्वाची.....दिलीप मोरे
       पाथरी(लक्ष्मण उजगरे): मुल भुत प्रश्ना सोडवीण्या पेक्षा मंदीर मजीत व जाती पातीच्या नावाखाली दंगली घडवीण्याचा कट काही विग्नसंतोषी लोक रचत आहेत या मुळे देशा मध्ये दगली घडल्या जातील कायदा आणि सुव्यावस्तेचा प्रश्न निर्मान होईल या सर्व गदारोळा मध्ये प्रस्तापीत लोक देशाची घटना बदलतील म्हणुन देशाच्या राज्य घटनेचे रक्षन कारायचे आसेल तर युवकांनी प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीसी खंबीर पणे उभेराहीले पाहीजे आसे मत भारिप युवा आघाडीच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर पाथरी येथे आयोजीत करण्यात आलेल्या युवा मेळाव्यास संबोधीत करतांना जेष्ट नेते प्रकाश उजागरे यांनी मत व्याक्त केले. 
      या वेळी सदर युवा मेळाव्याच्या उदघाटना प्रसंगी युवकांना संबोधीत करतांना युवा जि.अध्यक्ष दिलीप मोरे म्हणाले कि युवकांनी आंबेडकरी चळवळी मध्ये भाग घेवुन मोठ्या प्रमानात बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारले पाहीजे कारन देशाचे राज्य करते तरुनाच्या हाताला काम देण्या येवजी भुलथापाच देत आहे या मुळे बेरोजगारी वाढुन तरुन प्रवाहाच्या बाहेर भरकटत आहे आणि वाम मार्गाला लागत आहे म्हणुन तरुनांनी ईकडेतीकडे न भरकटता बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्व स्विकारुन आंबेडकरी चळवळी मध्ये भाग घेवुन चळवळ मजबुत करावी करन आंबेडकरी चलवळी मध्ये युवकांची भुमीका हिच महत्वाची आहे आसे प्रतीपादन युवा मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी बोलतांना दिलीप मोरे यांनी केले या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी युवा ता.अध्यक्ष आनिल ब्रम्हराक्षे हे होते या वेळी जेष्ट नेते एन.जि.खंदारे,भगवान देवरे,शामराव ढवळे,दिलीप ढवळे,सुमित जाधव,आनंत कांबळे,महिला अध्यक्षा वाघमारे मॅडम,वंचीत आघाडीचे मधुकर काळे,मुजीप आलम,मंचक हरकळ आदीने मेळाव्यास संबोधीत केले या प्रसंगी विचार मंच्यावर श्रिरंग पंडीत,भारतीय बौध्द महासभेचे ता.अध्यक्ष टि.एम.शेळके,बौध्दाचार्य शुध्दोधन शिंदे,कुमार भालेराव,महादेव गायकवाड,सागर निसरगंध,भारतीय बौध्द महासभेच्या विमलबाई ढवळे,आनंता ढवळे आदी उपस्थीत होते या कार्यक्रमाचे प्रस्थावीक कुमार भालेराव यांनी केले तर सुत्रसंचलन आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार युवा ता.उपअध्यक्ष सागर निसरगंध यांनी मानले या कार्यक्रमासाठी गणेश घोगरे,राहुल पैठणे,लखन लांडगे,आशोक नरवडे,दिनकर कदम,भैयासाहेब गायकवाड,विकास ढवळे,प्रदिप शिनगारे,आमोल भुजबळ,रामेश्वर सोळंके आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...