शनिवार, २ फेब्रुवारी, २०१९

उद्या पुण्यात राज्यस्तरीय सोशल मीडिया(News Based) संघटनेची स्थापना होणार

*उद्या पुण्यात राज्यस्तरीय सोशल मीडिया(News Based) संघटनेची स्थापना होणार !*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
*महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सोशल मीडिया पत्रकारांनी उपस्थित रहावे!*

*Youtube,webpage,webportal, facebook live, instagram व twitter* या सोशल मीडियाच्या संपादक/पत्रकार/ फोटोग्राफर यांची मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीने पुण्यात राज्यस्तरीय बैठक रविवार दि 03 फेब्रुवारी रोजी पुणे येथे संपन्न होत असून या बैठकीत संघटनात्मक चर्चा होऊन राज्यातील पहिल्या राज्यस्तरीय सोशल मीडिया सेलचे उदघाटन केले जाणार आहे.

*- कार्यक्रमाची रूपरेषा -*
1)सदस्य नोंदणी व जेवण
दुपारी 01 ते दु 02.00

2)सोशल मीडियाची तांत्रिकदृष्ट्या माहिती
(तज्ञ संस्थेकडून)
दुपारी 02.05 ते 02.35

3)सोशल मीडियाबाबतचे महाराष्ट्र सरकारचे धोरण
दुपारी 02.40 ते 03.10

4)सोशल मीडिया संघटनात्मक चर्चा
दुपारी 03.15 वा सुरू

*बैठकीस प्रमुख उपस्थिती*
*मा.एस एम देशमुख*
प्रमुख विश्वस्त-मराठी पत्रकार परिषद
*मा किरण नाईक*
विश्वस्त-मराठी पत्रकार परिषद
*सिद्धार्थ शर्मा*
अध्यक्ष,मराठी पत्रकार परिषद

*कार्यक्रमाचे ठिकाण व वेळ*
पत्रकार कक्ष,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,पिंपरी 18
वेळ-रविवार दि 3 फेब्रुवारी 2019
*फॉर्म फी 100 रु
👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼👏🏼
तरी सोशल मीडियाचे संपादक/पत्रकार/फोटोग्राफर/एडिटर यांनी या बैठकीस आवश्य उपस्थित रहावे.कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी संपर्क
*बापूसाहेब गोरे -9822222772*
*सुनील वाळुंज -9822195297* व
*अनिल महाजन -9922999671*

कृपया👏🏻
-सोशल मीडिया संघटनेची स्थापना Youtube, webpage, webportal, facebook live, instagram व twitter* या News Based माध्यमांसाठी आहे त्यामुळे प्रिंट मीडिया अथवा इतर क्षेत्रात कार्यरत असणारांना सभासद केले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
*कार्यक्रमस्थळी येण्यासाठी*👉🏻 पत्ता
1)रेल्वेने येण्यासाठी पिंपरी रेल्वेस्टेशनवर उतरल्यास कार्यक्रमाचे ठिकाण आर्धा किमी आहे.

2)एसटीने आल्यास वल्लभनगर बस स्थानक येथून कार्यक्रमाचे ठिकाण दिड किमी आहे.

3)पुण्यातील शहर बस(पीएमपीएमएल) ने आल्यास पिंपरी महानगरपालिका बसस्टॉप वर उतरणे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...