परभणी येथील सत्ता संपादन महामेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थीत राहा_दिलीप मोरे
पाथरी(धम्मपाल उजगरे):परभणी येथे अॅ.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व बॅ.ओवेशी यांच्या उपस्थीतीत होत असलेल्या सत्ता संपादन मेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थीत राहावे आसे आवाहन भारिप जि.अध्यक्ष दादाराव पंडीत व युवा जि.अध्यक्ष दिलीप मोरे यांनी केले आहे
संपुर्ण महाराष्ट्रातील वंचीत समाज अॅ.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व बॅ.ओवेशी यांच्या पाठीसी खंबीर पणे उभा टाकला आहे याची प्रचीती म्हणुन महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये अॅ.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व बॅ. ओवेशी यांच्या सभेला लाखोचा जनसागर उसळत आहे मराठवाड्यातील औरंगाबाद,नांदेड,बिड,लातुर,जालना,हिंगोली नंतर आता परभणी येथे दि.१६/२/२०१९ रोजी दु.१:० वा दरम्यान अॅ.प्रकाश आंबेडकर व बॅ.ओवेशी यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये सत्ता संपादन महामेळावा व प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सत्ता संपादन मेळाव्यास परभणी जिल्ह्यातील भारिप बहुजन महासंघ,वंचीत बहुजन आघाडी याच बरोबर परीर्वतन वादी विचाराच्या जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थीत राहुन अॅ.प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीसी खंबीर पणे उभेराहावे आसे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे परभणी जि.अध्यक्ष दादाराव पंडीत व युवा जि.अध्यक्ष दिलीप मोरे यांनी केले आहे
गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९
परभणी येथील सत्ता संपादन महामेळाव्यास लाखोच्या संख्येने उपस्थीत राहा_दिलीप मोरे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा