शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

निधन वार्ता- सौ.रंजना अनिल जत्ती यांचे दुख:द निधन

शारदा नगर परभणी येथिल शिक्षक अनिल बाबुराव जत्ती यांच्या पत्नी सौ.रंजना अनिल जत्ती यांचे वयाच्या ५५व्या वर्षी दीर्घ  आजाराने दी९/८/२०१८ रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगी आदीती आहे.त्या पत्रकार गणेश जत्ती,अतुल जत्ती यांच्या वहीनी होत्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...