अंनत लेवडे यांच्या कुटुंबियाची आ.राहुल पाटील यांनी घेतली भेट.कुटुंबातील एका व्यक्तिला नौकरी देण्याचे अश्वाषन.
आवाज परभणीकरांचा-सेलु प्रतिनिनी
तालुक्यातील डिगरस वाडी येथील अंनत लेवडे या तरूणाने मराठा आरक्षण मिळावे आत्महत्या केली होती त्याचा कुटूंबियांची आ.राहुल पाटील यांनी भेट घेवुन दोन मुलापैकी एका मुलाला शासन नौकरी देणार असुन दुसरा मुलांला आ.पाटील यांनी औरंगाबाद येथील पाॅलटेकनिक काॅलेज येथे नौकरीची हमी दिली आहे .
काल दुपारी 4चाय सुमारास कुटूंबाची भेट घेवुन झाल्या घटनेबाबत विचारपुस करून त्याचे सांत्वन केले.आरक्षणासाठी बलिदान देणार्या अनंत लेवडे या तरूणाच्या घरी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले व एका मुलाला त्यांच्या संस्थेत नोकरीला घेण्याचा शब्द दिला. यावेळी डॉ. विवेक नावंदर, अनिल डहाळे, गंगाप्रसाद आनेराव, जयसिंग शेळके, काशिनाथ घुमरे, अंकुश लोंढे, छत्रुघन मगर, संदीप लहाने, उपस्थित होते
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
अंनत लेवडे यांच्या कुटुंबियाची आ.राहुल पाटील यांनी घेतली भेट.कुटुंबातील एका व्यक्तिला नौकरी देण्याचे अश्वाषन.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा