मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

राहुल ढगे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने संन्मानित.

वराहुल ढगे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने संन्मानित.                              परभणी-   विक्रम शिला हींदी विद्यापिठाच्या वतिने देण्यात येणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार पाथरी येथिल राहुल ढगे यांना देण्यात आला आहे.
         सविस्तर व्रत्त असे की,राज्यस्तरीय  तिसरे साहीत्य सम्मेलन व सारस्वत सन्मान समारोह दी १९ आँगष्ट रविवार  रोजी डेक्कन महाविद्यालय सभागृह केन्द्रीय  विद्यालय आंळदी रोड येथे,प्रो.वंसत शिंदे डेक्कन काँलेज कुलगुरु यांच्या अध्यक्षते खाली व उद्घाटक म्हणुन लाभलेले सुमनभाई उज्जैन कुलाधिपति विक्रमशिला  विद्यापिठ भागलपुर बिहार  यांच्या हस्थे करण्यात  आले.मुख्य अथिती म्हणुन डाँ.तेजनारायन कुशावाह,डाँ.देवेंन्द्र नाथ शाह,डाँ.प्रेमचंद पांडे,डाँ.महेन्द्र मंयक,डाँ.दीपंकर कुमार बियोगी,श्रि प्रितमकुमार देंवेन्द्र शाह यांच्या उपस्थित पाथरी पाथरी येथिल विविध सामाजिक कार्यात सहभागी होणारे राहुल ढगे यांना डाँ.देवेन्द्र साह भागलपुर विद्यापिठ कर्मा कुल सचिव व डाँ.प्रेमचंद  पांडे उपकुलसचिव विक्रम शिला विद्यापिठ भागलपुर यांच्या हस्थे देण्यात आला
       .राहुल ढगे यांचे त्यांच्या मित्रपरीवारातील  अजय थोरे पंचायत  समिती सदस्य,सुनिल पितळे,प्रताप टेकाळे,सुनिल खिल्लारे,सुधाकर ढगे,बापुराव टेकाळे,लक्ष्मिकांत थोरे सर,अशोक मनेरे,भास्कर अंभोरे,अँड.दीनकर थोरे आदींनी अभिनंदन  केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...