महाराष्ट्रातील ३६० एक्सप्लोरर या आघाडीच्या ग्रुपने १५ ऑगस्ट रोजी एक इतिहास घडवत राज्याचे सर्वाच्च शिखर कळसुबाई वर ६४ फूट लांबीचा तिरंगा फडकावला ३४० च्या जवळपास ट्रेकर्स या मोहिमेत सहभागी झाले असुन प्रत्येकाने या मोहिमेत आगळया वेगळया मोहिमेत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. भारताचे सुपुत्र एव्हरेस्टविर आनंद बनसोडे, बालाजी जाधव,दीपक कोनाळे,अमोघ मोहिते,आशिष निर्वाणी आणि एव्हरेस्ट वीर आनंद बनसोडे यांच्या ३६० एक्सप्लोरर चा औरंगाबाद मधील मुख्य आयोजक प्रशांत वावळे यांनी ३६० एक्सप्लोरर मार्फत १५ ऑगस्ट ला ३४० जणांसोबत सहभाग घेतला होता.
आणि या मोहिमेत ट्रेक डायरीज
भांडारधारा टुरिझम
पिसफुल ट्रॅव्हलर
या संस्थाही 360 एक्सप्लोरर सोबत सहभागी झाल्या होत्या. जवळपास ६४ फूट लांबीचा तिरंगा भर पावसात आणि धुक्यांनी भरलेल्या आसमंतात फडकावून संपूर्ण भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.अगदी नागपुर,जालना,परभणी,सांगली, मध्यप्रदेश येथून हि ह्या मोहिमेसाठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले होते.भर पावसात सकाळी ६ वाजता चढाईस सुरवात करून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक १०:३० च्या सुमारास त्यांनी ध्वज फडकावला
शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८
३६०एक्सप्लोररनी रचला इतिहास,परभणीच्याही एक्सप्लोरर चाही सामावेश
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा