रविवार, ५ ऑगस्ट, २०१८

मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचं सत्र सुरुच़

सेलुत मराठा आरक्षण साठी सेलु तालुक्यातील युवकाची आत्महत्या
परभणी-प्रतिनिधी
    मराठा समजासाठी राज्यात ठीक-ठीकाणी आंदोलन  सुरु  आहेत़ आरक्षण  मिळाव यासाठी आत्महत्याचं सुरुचि आहे़़ आणखी आज सेलुलर तालुक्यातील अनंत लेवडे-पाटील वय-२४या तरुनाने आज रविवारी  सकाळी ११वा़जेच्या सुमारास अंगावर राँकेल घेवुन स्वतः ला पेटवुन घेवुन आत्महत्या केली आहे़.आत्महत्यापुर्वी त्याने त्याच्या फेसबुक वर पोस्ट  टाकली त्यामध्ये मराठा  समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलीदान देत आहे.देशासाठी काही नाही करता आले तर समाजासाठी बलीदान देत आहे.असे अनंत लेवडे पाटील यांनी आत्महत्येपुर्वी फेसबुक वर पोस्ट केली आहे.
       या घटनेनतंर संतप्त मराठासमाज बांधवांनी अनंत लेवडेचा देह सेलु पोलीस स्टेशन मध्ये आणुन ठ्ठीया मांडला.या घटनेमुळ् सेलु पोलीस ठाण्याला छावनीचे स्वरुप आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...