मानवत(सा.वा) तालूक्यातील कोल्हा मानवतरोड फाट्यावर आज दि.9 आगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता सकळ मराठा समाज वतीने रास्ता रोको व बंद अंदोलन शांततेच होते.
मानवत तालूक्यातिल मानवत रोड कोल्हा फाट्यावर सूरू असलेल्या अंदोलनात गाई,म्हशी,बैल गाडी घेवून सामील झाले होते.त्यावेळी भजन,र्कितन,गवळनी,भारूड, गावून शांततेत सूरू होते.येताना घरूनच भाजी,भाकरी,ठेसा,घेवून आले व त्याच ठिकाणी जेवन केले.दूपारी एक वाजता सर्वांना खीचडी,चहा,पाण्याची व्यवथ्या करण्यात आले आली होती.यावेळी कोल्हा,मानवतरोड,सावंगी,ईरळद,गोगलगाव,सोमठाना,कोथाळा,नरळद,गव्हा,आटोळा,राजूरा,मंगरूळ,टाकळी निलर्वन,पारडी,कोल्हावाडी,रूढि,खरबा,मानोली,आदि.गावातील तरूण,वयस्क मंडळी सामील होती.अंदोलन शांततेत चालू होते त्यावेळी पोलीस बीनधास्त होते.जेवन करून अंदोलनाचा समारोप केल.
गुरुवार, ९ ऑगस्ट, २०१८
मराठा आरक्षण कोल्हा येथे बंद व रास्ता रोको -दीवसभर रस्त्यावर सुकसुकाट
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा