शनिवार, ११ ऑगस्ट, २०१८

दील्ली येथे जंतर-मंतर वर संविधान जाळुन आंबेडकर यांच्या विरोधा घोषना देणार्यांच्या विरोधात देश द्रोहाचा गुन्हा दाखला करा.

दील्ली येथे जंतर-मतंर मैदानावर काही मवुवादी प्रव्रत्तीच्या मनुवाद्यांनी भारतिय संविधानाची प्रत जाळली व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात जातीय आकस मनात असल्यामुळे आंबेडकर मुर्दाबाद अशी घोषना दील्या होत्या संविधान  जाळणार्या व आंबेडकर  विरोधी घोषणा देणार्यांवर देश द्रोहाचा गुन्हा  व अंट्राँसिटी अँक्ट व सोशल मिडीयावर प्रसिध्द केल्या बद्दल त्यांच्यावर आय.टी अँक्ट नुसार गुन्हे दाखल करुन त्यांना शिक्षा  देण्यात यावी या मागणीचे निवेदन पाथरी पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक श्रिमनवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
        या निवेदनावर सतिषगवारे,शंकर तोडके,महादु गवारे,राजेश हारकळ,नितिन तोडके,रेणुका कुलकर्णी ,वर्षा डोंगरे,किरण उघडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...