सेलू:प्रतिनिधी
राज्यात आरक्षणाचा वनवा पेटलेला असताना शासन काहीच निर्णय घेत नाही तर राज्यभर दरदिवशी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू आहेत. आरक्षणासाठी पहिला बळी देणा-या ......... याच्या बलिदाना नंतर शासन ठोस निर्णय घेऊन हा प्रश्न मिटवेल असे वाटले होते पण तसे काही झाले नाही उग्र आंदोलना नंतर हि शासन हा प्रश्न सोडविण्याच नावच घेत नाही. आता बलिदान वाढले आहे. सेलू तालुक्यातील अनंता लेवडे या २४वर्षे वयाच्या तरूणाने आपल्या फेसबुक खात्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना रविवार ५ऑगस्ट रोजी संदेश पाठिला साहेब आरक्षण प्रश्नावर मी बलिदान करत आहे. देशासाठी काही करू शकलो नाही पण माझ्या जातीसाठी बलिदान करत आहे. संदेश फेसबुकवर टाकल्या नंतर अवघ्या एका तासाच्या आत राॅकेल अंगावर ओतून घेऊन अनंता लेवडे याने आपले बलिदान दिले.
आपल्या मागण्यावर आडून बसत प्रेत ५तास पोलीस ठाण्यातून हालविले नाही. वरिष्ठ अधिकारी यांनी येवून लेखी हमी द्यावी असे आंदोलकांचे म्हणण होते. तत्पूर्वी परभणीचे खा. संजय जाधव पोलीस ठाण्यात दाखल झाले. परिस्थिती समजावून घेत जमावाचे गा-हाने ऐकले जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर थेट अनंता लेवडे यांच्या परिवारास ५लाख रूपयाच्या निधीची घोषणा केली. आणि सोमवार दि. ६ऑगस्ट रोजी खा. संजय जाधव , धर्मपत्नी सौ. क्रांतीताई जाधव यांच्या उपस्थितीत अनंत लेवडे यांच्या परिवाराची डिग्रसवाडी येथे जाऊन भेट घेतली त्यांचे सांत्वन केले व ५लाख रुपयाची जाहिर केलेली मदत लेवडे परिवाराच्या स्वाधिन केली. यावेळी परभणी जि.प.चे गटनेते राम पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रणजित गजमल, सेलू शहर प्रमुख मनिष कदम, जयसिंग शेळके,काशिनाथ घुमरे,छगन शेरे,अतुल डख, यावेळी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाच्या वतिने परभणी जिल्हाधिकारी पी . शिवशंकर
मंगळवार, ७ ऑगस्ट, २०१८
खा.संजय जाधव यानी मराठी आरक्षण साठी बलिदान देणार्या अनंत लेवडे यांच्या कुटुंबियाची भेट घेवुन केले सांत्वना व पाच लाखाची आर्थिक मदत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा