भारिप बहुजन महासंघ मानवतच्या वतिने भाजपा सरकार विरोधी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहीती नंदकिशोर कुमावत यांनी पत्रकाद्वारे दीली आहे.
सविस्तर माहीती अशी की,दी२०/०८/२०१८सोमवार रोजी भारिप बहुजन महासंघ शाखा मानवतच्या वतिने भाजपा सरकार विरोधी खालिल मागण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.या मोर्चाच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे मराठा व मुस्लिम समाजाला शिक्षण व नौकरी मध्ये तात्काळ आरक्षण देण्यात यावे,अनु:जाती आरक्षणात अ.ब.क.डअशे वर्गिकरण करण्यात यावे,धनगर समाजाच्या आरक्षण चा प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात यावा,पशु वैद्यकीय दवाखाना मानवतच्या बाजुस असणार्या शासकिय जागेवर भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाक्रती पुतळा उभा करण्यात यावा,मौलाना अब्दुल कलाम आझादआर्थिक वि. महामंडळाचे बंद पडलेले कर्ज प्रकरणे तात्काळ सुरु करावेत,आशेफा बलात्कार प्रकरणातील आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी, भिमा कोरेगाव दंगलीचा प्रमुख सुत्रधार संभाजी भिडेला अटक करण्यात यावी आदी मागण्यासह डाँ.प्रा.प्रविन कनकुटे यांच्या नेत्रुत्वात हा आक्रोश मोर्चा काठण्यात येणार आहे.या मोर्चात प्रमुख उपस्थित सुरेश शेळके,भगवान देवरे,दीलिप मोरे,श्रिरंग पंडीत,महेन्द्र ठेंगे,वंदनाताई जोंधळ्,लिबांजी उजगरे,अँड.अशोक पोटभरे,शेख गणी शेख रहेमान,शेख हासन यांची उपस्थिती राहणार आहे .
या मोर्च्यास सर्वांनी मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे असे अव्हाहन नंदकिशोर कुमावत ता.अध्यक्ष मानवजाति यांनी केले आहे.
शनिवार, १८ ऑगस्ट, २०१८
भारिप बहुजन महासंघाचा मानवत येथे आक्रोश मोर्चा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट
लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...

-
सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील चालू घडामोडींचा आढावा घेणाऱ्या *दि.०८नोव्हेंबर २०१८ गुरुवार रोजी पाथरी जि.परभणी येथील श्री साईबाबा जन...
-
पाथरी बाजर समितीची पुरस्कारासाठी निवड. महाराष्ट्र शासन पणन महामंडळाकडून होणार सन्मान बाजार समितींना नवचैतन्य आणणेसाठी सहकार मंत्री सुभाष देश...
-
कोरोना प्रत्येक नागरिक सहभागी असलेले महायुद्ध जगात यापूर्वी दोन महायुद्धे झाली. पहिले महायुदमहायुदमहा1914 मध्ये सुरू झाले. आणि ते 19...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा