बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

उक्कलगाव येथे भावना ताई यांच्या उपस्थितीत पालक सभा.

    
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कलगाव येथे पालक सभा, गुणवंताचा सत्कार व सेमी वर्गाचे उदघाटन. 
उक्कलगाव येथे दी६/८/२०१६रोजी भावणाताई नखाते यांच्या उपस्थितीत पालक सभा घेण्यात आली.यावेळी सौ.भावनाताई अनिलराव नखाते उपाध्यक्षा जिल्हा परिषद परभणी, सौ.रेखाताई पिंपळे सरपंच उक्कलगाव,मा.दादासाहेब टेंगसे जि.प.सदस्य परभणी, मा.बाबुराव नागेश्वर जि.प.सदस्य परभणी,मा.विष्णूजी मांडे जि.प.सदस्य परभणी,मा.विठ्ठल भुसारे उपशिक्षणाधिकारीजि.प.परभणी,
मा.बंडूजी मुळे सभापती पंचायत समिती मानवत,मा.संतोष आंबेगावकर उपसभापती पंचायत समिती मानवत,मा.संजय ससाणे गटशिक्षणाधिकारी मानवत, मा.रणमाळे डी.आर.(ज्ये.शि.वि.
अ.मानवत) सौ.प्रेमिलाताई उक्कलकर पंचायत समिती सदस्य मानवत, शिक्षक, पालक व ईतर मान्येवर दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...