शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

जिल्हा परिषद शाळा पोहेटाकळी येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

लक्ष्मण उजगरे-मौजे पोहेटाकळी येथिल जिल्हा परिषद शाळा पोहेटाकळी येथे शाळेतिल विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात आले .यावेळी शालेस व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम गोंगे.सरपंच भागवत कुल्थे,मुख्याध्यापक फंड सर,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य डि.एऩ.पाटील,उत्तम उजगरे,मुस्तफा पठाण,रुख्मिन सुरवशे व पालक राजाराम रगडें,रुख्मिन गोंगे,कौसाबाई वाघमारे,मसुदनपुर शेख सर्व शिक्षक व मँडम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार,आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

लॉकडाऊन हळूहळू शिथील करा खासदार, आमदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट परभणी,दि.08(प्रतिनिधी)कोरोना विषाणु संसर्गामुळे गेल्या दीड महिण्यापा...